कोरोना आणि हृदयाची काळजी
कोरोना आणि हृदयाची काळजी – Dr. Atul Patil (MBBS, DNB – General Medicine, DNB – Cardiology) वाचकहो जानेवारी 2020 पासून कोरोना विषाणू चीनच्या काही विशिष्ट भागात आढळून आला आणि तिथून त्याचा प्रसार जगभरातील विविध देशांमध्ये झाला . भारतात कोरोना विषाणू मार्च महिन्यात आढळून आला. ह्या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी संपूर्ण भारतात जवळजवळ दोन महिन्याचा लॉक डाऊन […]