कोविड -19 व हृदयविकार by Dr. Atul Patil
कोविड -19 व हृदयविकार by Dr. Atul Patil (MBBS, DNB – General Medicine, DNB – Cardiology) 2019 शेवटी चीनमधून सुरू झालेली Covid 19 या आजाराची साथ 2020 मध्ये सर्व जगभरात पसरली .बघता बघता हजारो-लाखो लोकांना या आजाराचा संसर्ग झाला व खूप मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीवही गमवावा लागला . पेशंटवर उपचार करताना असे लक्षात आले […]