Blog

August 31, 2020

कोरोना आणि हृदयाची काळजी

कोरोना आणि हृदयाची काळजी – Dr. Atul Patil (MBBS, DNB – General Medicine, DNB – Cardiology)

वाचकहो जानेवारी 2020  पासून कोरोना विषाणू चीनच्या काही विशिष्ट भागात आढळून  आला  आणि तिथून त्याचा प्रसार जगभरातील विविध देशांमध्ये झाला . भारतात कोरोना  विषाणू मार्च महिन्यात आढळून आला.  ह्या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी संपूर्ण भारतात जवळजवळ दोन महिन्याचा लॉक  डाऊन जाहीर करण्यात आला. जसे जसे या  विषाणूने  संपूर्ण देशभरात आपले पाय पसरायचा सुरुवात केली तसे तसे सर्वसामान्य लोकांमध्ये त्याच्या विषयी भीती अजूनच वाढत गेली. हॉस्पिटल, क्लीनिक येथे वेगवेगळ्या पेशंटशी संपर्क आल्यामुळे कोरोना  होण्याची संभावना जास्त असते म्हणून जवळजवळ सर्वच रुग्णांनी आपल्या विविध वैद्यकीय तक्रारी साठी  हॉस्पिटलला येणे बंद केले. परंतु या सर्व परिस्थितीमुळे परदेशात तसेच भारतात असे आढळून आले की उच्च रक्तदाब ,मधूमेह,  हृदय रोग यासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांनीही  हॉस्पिटला  भेट  देणे  टाळले. गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी आम्ही दर एक ते दोन महिन्यांनी पेशंटला क्लिनिकला बोलावून त्यांच्या औषधांमध्ये आवश्यक ते बदल करत असतो, परंतु कोरोना  संसर्गाच्या भीती मुळे बरेचसे पेशंट त्यांच्या डॉक्टरांना भेटणे टाळत आहे . तसेच काही महत्वाच्या  मेडिकल इमर्जन्सी जसे की हार्ट  अटॅक, पॅरॅलिसिस यांचे पेशंटही डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी घाबरत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर तातडीचे इलाज करणे व त्यांचा जीव वाचवणे अवघड होत आहे.  चला तर मग जाणून घेऊया या कोरोना महामारीच्या काळात हृदयाची काळजी कशी घ्यावी.

Corona and Heart Care_Dr Atul Patil

हृदयरोगा कडे दुर्लक्ष का करू नये

हृदयाचे दोन मुख्य आजार म्हणजे हार्ट अटॅक व Heart failure  यांची प्राथमिक लक्षणे व कोरोना आजाराने होणाऱ्या निमोनियाची  लक्षणे यामध्ये  बऱ्याच प्रमाणात साधर्म्य आढळते.  त्याच मुळे बऱ्याच वेळा डॉक्टरांनाही या दोघांमध्ये फरक करणे अवघड होते.  अशा वेळा डॉक्टरांना विशिष्ट तपासण्या जसे की छातीचा एक्स-रे,  छातीचा Situs Slot Gacor सिटीस्कॅन, हृदयाची २ डी इको तपासणी,  काही रक्ताच्या विशिष्ट तपासण्या करून हा  हृदयाचा आजार आहे की  कोरोना  संसर्ग यात फरक करता येतो. इथे एका  प्रमुख गोष्टीचा मी उल्लेख करू इच्छितो की, भारतात कोरोनाचा  मृत्यू दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, परंतु  कोरोनाच्या  भीती मुळे हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजारांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा मृत्यू दर हा 20 ते 30 टक्के असतो.

 

खालील गोष्टी करणे टाळावे

१) चालताना दम लागणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, जीव  घाबरणे ही सर्व लक्षणे हृदय रोगाशी निगडित असू शकतात त्यामुळे  स्वतःच स्वतः वर इलाज न करता ,ताबडतोब जवळच्या डॉक्टरांना भेटून ही लक्षणे हृदयरोगाशी निगडित आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.

२) आपल्याला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यापैकी कुठलाही आजार असेल व त्यावरील औषधे सुरू असतील तर स्वतःहून त्या औषधांमध्ये कुठलीही फेरबदल करू नये. डॉक्टरांना भेटणे शक्य नसल्यास ती औषधे त्याच प्रमाणात पुढे पंधरा ते वीस दिवस सुरू ठेवावीत.

 

 कसा ठेवाल आपला  हृदय रोग नियंत्रणात?

१) डॉक्टरांना भेटणे टाळू नये.

मित्रांनो सर्व क्लिनिक व हॉस्पिटल मध्ये  निर्जंतुकीकरणाच्या  नियमांचे काटेकोरपणे  पालन केले जाते ज त्त्यामुळे आपण आपल्या डॉक्टरांना त्यांच्या क्लिनिक मध्ये किंवा हॉस्पिटल मध्ये निःसंकोचपणे जाऊन भेटले पाहिजे.

 

२) टेलिमेडिसीन तंत्रज्ञानाचा वापर-

कम्युनिकेशन क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आता आपण आपल्या  डॉक्टरांशी व्हिडीओ कॉलिंग च्या मदतीने  संपर्क साधू शकतो व त्यांचा सल्ला घेऊ शकतो.   विविध सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण आपले सर्व रिपोर्ट डॉक्टरांना पाठवू शकतो व आपल्या गोळ्यांमध्ये, औषधांमध्ये आवश्यक ते बदल करून घेऊ शकतो. तसेच व्हाट्सअप सारख्या ॲपच्या मदतीने रिपोर्ट पाठवणे अतिशय सोपे झाले आहे.

 

३) तंत्रज्ञान व स्वयंशिस्त

मित्रांनो शरीरातील साखरेचे प्रमाण मोजणे किंवा आपला रक्तदाब मोजणे Slot Gacor या सर्व कार्यासाठी आता घरी वापरता येतील अशी स्वस्त व सोपी मशीन बाजारात उपलब्ध आहेत. टेक्नॉलॉजीत झालेल्या प्रगतीमुळे ही मशीन अचूकपणे आपल्या शरीरातील साखर तसेच रक्तदाब  मोजू शकतात त्यामुळे आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ही मशीन विकत घेऊ शकता व घरच्या घरी आपल्या मधुमेह व उच्च रक्तदाब याच्यावर बारीक नजर ठेवू शकतात.

या मशिनच्या साह्याने मोजलेले ब्लडप्रेशर किंवा शरीरातील साखरेचे प्रमाण याची नोंद आपण एखाद्या वहीमध्ये तारीख व वार या सहित लिहून ठेवू शकतो.  अशी सर्व नोंद ठेवलेली वही ही आपण जेव्हा आपल्या डॉक्टरांना भेटायला जातो तेव्हा त्यांना दाखवू शकतो जेणेकरून मधील दोन ते तीन महिन्यांमध्ये  आपला मधुमेह व उच्च रक्तदाब खरच नियंत्रणात आहे की नाही याविषयी डॉक्टरांना कल्पना येईल व त्यानुसार ते आवश्यक ते औषधांमध्ये बदल करतील .

 

मित्रांनो ही कोरोना  विरुद्धची लढाई  एक किंवा दोन  दिवसाची नसून ती  एक ते दोन वर्ष ही चालू राहू शकते, त्यामुळे आपल्याला त्यानुसार आवश्यक बदल आपल्या जीवनशैलीत करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जुन्या उपचार पद्धतीही ही कालबाह्य होतील व आपल्याला न्यू नॉर्मल (New Normal) बरोबर राहण्याची सवय करून घ्यावी लागेल. तर चला मग आता ह्या सर्व नवीन तंत्रज्ञानाच्या  सोबत पुढे  चालू या व आपल्या हृदयरोगाला नियंत्रित करूया.

Dr Atul Patil, Dr. Atul Patil, Heart, Heart Care , , , , , , , , , , , , , , , , , , ,
About bestcardiologistnashik
https://ilmukomunikasi.uad.ac.id/
https://hotelarjuna.com/
https://espotting.com/
https://32sing.com/
https://prime.edu.pk/blogs/
https://topfroosh.com/
https://zmart.hk/
https://shop.drdavidgilpin.com/
https://penzonerealty.com/
https://thefarmwifelife.com/
https://dominicandreamgirl.com/
https://menstruationstassen-test.com/
https://b4uage.com/
https://vignet.net/
https://neubau-immobilie-leipzig.de/
https://ttg.com.ar/
https://allindiastrengthwars.in/
https://psiquiatraenprovidencia.cl/
https://theusaage.com/
https://crazytraveldeal.com/
https://vegaviral.com/
https://losafoods.com/
https://saltandpepperideas.com/
https://mycrimea.online/
https://runwithyourheart.site/
https://laidegoldskinclinic.com/
https://fuelpumpexpress.com/
https://flughafen-taxi-muenchen.com/
https://2z25.com/
https://toshow.us/
https://cprnabzino.com/
https://apologetics.ro/
https://puppiesanimals.com/
https://grandkozmetik.mk/
https://virtusmurano.com/
https://henyodigital.com/
https://painfulparenting.com/
https://mold.maqopt.com.br/
https://shopmygear.com/
https://richiptv.com/
https://s3webservices.tech/
https://anhduongcompany.vn/
https://tonyslavin.com/
https://bestcardiologistnashik.in/
https://jeansjourney.us/
https://latisanery.com/
https://edeyselldigitals.com/
https://lynxlolerservices.co.uk/
https://theonenews.in/
https://veganscure.com/
https://baizelshoecare.co.za/
https://kmh-tea.com/
https://inland.website/
https://cryptoswaptrade.com/
https://saudepreciosa.com/
https://hiremedubai.com/
https://huntingsurvivors.com/
https://90s-shop.nl/
https://toffeehousesweets.com/
https://itn-info.com/
https://amaronilogistics.eu/
https://discimus.com.br/
https://runoved.ru/
https://panmarketllc.com/
https://agapelux.com/
https://snaptosign.com/
https://topnotchdealz.net/
https://mundoanimalperu.com/
https://mundoauditivo.com/
https://oncallorganicfood.com/
https://skyfood.co.uk/
https://saudecomgontijos.site/
https://pickandgofurniture.com/
https://byassa.ma/
https://agelessbeautylaserskinspa.com/
https://theidealseo.com/
https://bidkoin.id/
https://rblogistics.co.id/
https://dev.iphi.or.id/
https://iphijateng.or.id/
https://iteso.co.id/
https://movieland.id/
https://zteindonesia.co.id/
https://mail.pagtickets.com.br/
https://blogs.astroanupmishrji.com/
https://blogs.epistylar.com/
https://techfat.com/
https://smkn2jiwan.sch.id/
https://janestrinket.co.id/
https://tangerangmotor.co.id/
https://g4x.co.uk/
https://aahanagroups.com/
https://terraagrofertil.com.br/
https://freddypilar.com/
https://excellentnewspaper.com/
https://digitalalmighty.com/
https://tnlin.com/
https://ebookngo.com/
https://gailelaine.com/
https://kazexpert.kz/
https://www.supermaillot.com/
https://amorefitsport.com/
https://aott.com.au/
https://apruebaconnota.org/
https://au11arts.com/
https://binaclass.com/
https://cousinsvape.co.za/
https://c-sun.com.tw/
https://calirunners.shop/
https://djnativus.com/
https://exammatter.com/
https://fatlossfats.com/
https://fercomat.cl/
https://helloginnii.com/
https://heylookielookie.com/
https://hollyorchards.com/
https://getneuenergy.com/
https://geekgadgetshub.com/
https://lederbraun.de/
https://longhealthylives.com/
https://memory-trees.com/
https://newplans.gr/
https://reconstructfit.com/
https://solarandmore.com/
https://thepathmapper.com/
https://timepiececloset.com.au/
https://www.cuffknit.com/
https://stayingfit365.com/
https://dgboutique.site/
https://laronia.fr/
https://maninhorst.nl/
https://pro-dog.ru/
https://man2kolaka.sch.id/
https://dinkes.gresikkab.go.id/
https://hhanif.staff.ugm.ac.id/
https://komipa.ukm.undip.ac.id/
https://kharisma92.ac.id/
https://elkisi.sch.id/
https://dtp.bengkuluprov.go.id/
https://bppbapmaros.kkp.go.id/haloluhkan/
https://inspektorat.jogjaprov.go.id/
https://inspektorat.mamujutengahkab.go.id/
https://isqsyekhibrahim.ac.id/
https://ilmupolitik.uinsgd.ac.id/
https://kpi.staindirundeng.ac.id/
https://igtkiprovjateng.org//
https://tahfidzulquran.ukm.unair.ac.id/
https://sitazzahra.sch.id/
https://mtsdarussholihin.sch.id/
LIVETOTOBET
LIVETOTOBET
LIVETOTOBET
LIVETOTOBET
LIVETOTOBET
LIVETOTOBET
BINTANG4D
LIVETOTOBET
LIVETOTOBET
BINTANG4D
LIVETOTOBET
LIVETOTOBET
LIVETOTOBET
LIVETOTOBET
LIVETOTOBET
LIVETOTOBET
LIVETOTOBET
LIVETOTOBET
Totobet
RAJASLOT
RAJASLOT
RAJATOGEL
RAJATOGEL
Raja88
Raja88
rtppos4d
cytotec
jasa backlink pbn 10 ribu
bintang4dp
bintang4d
bintang4d slot dana
bintang4d slot gacor
bintang4d slot 10k
https://thurgoodmarshall.com/
https://powerstationofart.org/
Joker4d
Skmbet
Slot2d
POS4D
Slot Thailand
demo slot
SENGTOTO
SENGTOTO
LOGIN EVOSTOSO
DAFTAR EVOSTOTO
jebol togel
mikatoto
Situs Slot Online
mikatoto
cytotec
obat penggugur kandungan
obat aborsi
dewalive
Slot Thailand
akun pro malaysia
slot gacor 777
SINGASARITOTO
SINGASARITOTO
JUMBOTOTO
MAFIATOTO
KARTUTOTO
ASUSTOGEL
BAIM4D
hujantoto
KARTUTOTO
klik555
klik555
okbtogel
okbtogel link alternatif
okbtogel login